Economic Thoughts of the Tathagata Buddha
About the book:
बुद्धाचा काळ म्हणजे इ.स.पूर्व सहावे शतक होय. भारतीय इतिहासाच्या दृष्टीने ते ‘सम्यक क्रांती’चे युग होते. गौतम बुद्धाच्या मानवतावादी विचारसरणीने तत्कालीन समाजात मूलभूत परिवर्तन घडून आले. बुद्धाच्या धम्मात व्यवहारोपयोगी आणि समाजोपयोगी तत्त्वज्ञान दिसून येते. ‘बहुजन हिताय- बहुजन सुखाय’ असा लोकल्याणकारी संदेश देणारे बुद्ध लोकशाहीचे प्रथम प्रणेते होते. सर्व दुःखाचे मूळ तृष्णा होय हे सांगत...